कर्मचारी मित्रांनो, नमस्कार🙏🏻
आजच्या या व्हिडिओ मध्ये मी महावितरण मधील कर्मचाऱ्यांनी एम्प्लॉयी पोर्टल वरून ऑनलाईन विनंती बदली अर्ज कस्या प्रकारे सादर करायचा हे सविस्तर सांगितले आहे. आणि संपूर्ण माहिती मराठी मध्ये दिली आहे. मला नक्की खात्री आहे कि आपण हा व्हिडिओ बघितल्या नंतर आपल्या सर्व शंका कुशंका दूर होतील.
आमचे इतर महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील टॉपिक समोरील लिंक वर क्लिक करून बघू शकता. आपणास काही प्रश्न असतील तर कंमेंट करा तिथे मी आपणास आपल्या प्रश्नाचे उत्तर देईन.
मित्रांनो माझ्या youtube चॅनेल वरील काही महत्वाच्या लिंक मी आपणास देत आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हिडिओ बघू शकता.
1] EPFO ईनॉमिनेशन करण्याकरिता : • How Fillup EPFO E-Nomination Onlone ....
2] मेडिबडी / mediassist क्लेम इन्टीमेशन करिता: • #MSEB_TUTORIAL Medibuddy Claim Intime...
3] मेडिबडी / mediassist क्लेम ऑनलाईन पोर्टल वर सादर करण्या करिता : • #MSEB_TUTORIAL How to submit online c...
4] EPFO ई नॉमिनेशन करिता ESIGN करण्यासाठी Virtual ID जेनरेट करण्या करिता : • #MSEB_TUTORIAL How To Generate Virtua...
5] सेविंग डेक्लिरेशन 2021-22 करिता : • #MSEB_TUTORIAL Saving Decleration 202...
6] ट्रान्सफर टी ए बिल सादर करण्या करिता : • #MSEB_TUTORIAL Tranfar T.A. Bill Subm...
तसेच माझा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 🙏🏻🙏🏻https://t.me/exploretutorialmseb
इंस्टाग्राम ला फॉलो करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
www.instagram/exploretutorial
फेसबुक पेज ला लाईक 👍🏻करा
@exploretutorial
Tags:
MSEB
,MSEDCL
,MSETCL
,mahavitran
, mahapareshan
,mahanirmiti
,employee portal,
transfar request online
,mseb transfar request application online
,mseb employee how to submit transfar request application on employee portal
,vinanti badli arj
,vinanti badli arj kasa sadar karava,
transfar request application for mahavitran employee,
vidyut vibhag transfar request,
how to submit online transfar request application online for mseb employee
,विनंती बदली महावितरण
,विनंती बदली अर्ज कसा करावा
Auf dieser Seite können Sie das Online-Video #MSEB_TUTORIAL mit der Dauer stunde minuten sekunde in guter Qualität ansehen, das der Benutzer Explore Tutorial 22 Februar 2022 hochgeladen hat, den Link mit Freunden und Bekannten teilen, dieses Video wurde auf Youtube bereits 11,522 Mal angesehen und es wurde von 184 den Zuschauern gefallen. Viel Spaß beim Betrachtenden Zuschauern gefallen!